महाराष्ट्राचे राज्यपाल मा.श्री. भगत सिंह कोश्यारी यांचे शुक्रवारी नागपूर विमानतळावर आगमन

June 11,2021


महाराष्ट्राचे राज्यपाल मा.श्री. भगत सिंह कोश्यारी यांचे शुक्रवारी नागपूर विमानतळावर आगमन झाले. या प्रसंगी नागपूर शहराचे प्रथम नागरिक या नात्याने महापौर मा.श्री. दयाशंकर तिवारी यांनी मा. राज्यपाल महोदयांचे स्वागत केले. या वेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे,पोलीस आयुक्त अमीतेश कुमार, विशेष पोलीस महानिरिक्षक नागपूर परिक्षेत्र चिरंजीव प्रसाद, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी,पोलीस अधीक्षक नागपूर गामीण राकेश ओला, विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंतराव सराटकर आदी उपस्थित होते.