“कारागृहातील कै दी बाांधवाांच्या पुनववसनासाठी टाटा ट्रस्टस् माध्यमातून वववीध सामाविक सांस्थाची समन्वय बैठक सांपन्न”.

January 19,2021

कारागृह ववभाग, महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्टस्मुांबई याांचेतील सामांिस्य करारानुसार गेल्या तीन वर्ाव पासून महाराष्ट्रातील पाच मध्यवती कारागृह व बोस्टवल स्कु ल नावशक येथे “बांदी कल्याण व पुनववसन प्रकल्प” कायवरत आहे.या  प्रकल्पात समाि कायवकताव याांच्या माध्यमातून बांदीसाठी कायदेववर्यक मदत,आरोग्य सेवा,वववीध व्यावसावयक प्रवशक्षण,समुपदेशन,कु टुांबास तात्काळ मदत, बांदीच्या पाल्याना शैक्षवणक मदत तसेच खेळ व मनोरांिन  इत्यादी घटका अांतगवत कायव करण्यात येते.

बांददच्या पुनववसन सांदभावत हेच कायव पुढेही वनरांतर चालु रहावे या उद्देशानेया क्षेत्रामध्ये कायव करणा-या वववीध सांस्था सोबत बैठक घेण्यात आली.या बैठकीमध्ये प्रामुख्याने विल्हा पररवीक्षा अवधकारी,विल्हा ववधी सेवा  प्रावधकरण अधीक्षक,रोटरी क्लब, सांिीवनी सामाविक सांस्था,सुरभी कला कें द्रा,रेड क्रॉस सोसायटी,भारतीय सेवक सांगती, व-हाड सांस्था,लता मांगेशकर हॉवस्पटल,समता फौंडेशन,उडाण,स्नेहाांचल उपशमन वेदना कें द्र,श्रद्ाांनांद  अनाथालय,वतरपुडे समािकायव महाववद्यालय,ज्ञानदीप वशक्षण प्रसारक मांडळ,टाटा ट्रस्टस् UPHC हेल्थ प्रकल्प महानगरपावलका,नागपूर,िय बहुउद्देशीय सांस्था,म्यूअर हॉवस्पटल,क्रोवेडेरा सामाविक सांस्था ियपूर फु ट सामाविक  सांस्था,ज्योती कपूर रोटरी क्लब नॉथव,इत्यादी शासकीय/अशासकीय २१ सांस्थाचेप्रवतवनधी प्रामुख्यानेउपवस्थत होते.

टाटा ट्रस्टस् प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक कैद्याांना या कायावचा फायदा झालेला आहे. अनेक कै दी कारागृहातुन मुक्त झाले नांतर त्याांचे प्रकल्पाच्या अांतगवत कारागृहा बाहेरील पुनववसन करण्यात आलेले आहे.अनेक बांदीना  स्वयांरोिगार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.या कायावची प्रशांसा करत हेच कायव येथेच न थाांबता पुढेही सतत चालू रहावे,हे मत नागपूर येथील उपवस्थत सांस्थाचे प्रवतवनधी याांनी व्यक्त के ले.

कारागृहातील बांदीच्या पाल्यासोबत वनयवमत भेट घडवन्यासाठी आवण बांदीच्या पाल्याांना बाल सांगोपन योिनेचा लाभ देणेसाठी सामाविक कायवकते याांची नेहमीच मदत होते असे मनोगत उपवस्थत प्रवतवनधीनेव्यक्त केले.

या सांस्था बैठकीसाठी नागपूर मध्यवती कारागृह अधीक्षक श्री.अनुपकु मार कु मरे सर याांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये बांदीचे पुनववसन होणेकररता तसेच बांदी उपयुक्त ववववध प्रकारचे उपक्रम कारागृहामध्ये राबवणेसाठी टाटा  ट्रस्टस् गेल्या तीन वर्ावपासून आमच्या सोबत आहेच,आपनही सांस्था म्हणून हेच कायव पुढेही वनरांतर चालू ठेवणेकररता त्याांनी मनोगतातुन व्यक्त केले.

तसेच उपाधीक्षक श्रीमती.ददपा आगे मॅडम याांनी सामाविक सांस्थाची भूवमका व रागृहामध्ये सुरुक्षेच्या अधीन राहून,बांदीचे पुनववसन सामाविक कायवकत्याांच्या माध्यमातून चाांगल्या प्रकारे झाल्या बद्दलच्या कायावववर्यी स्तुती करून,हे  कायव या पुढेही असेच वनरांतर चालू राहील वह अपेक्षा व्यक्त के ली.

सदरील बैठकीचे/कायवक्रमाचे सूत्र सांचालन कारागृहाचे वशक्षक श्री.योगेश पाटील याांनी के ले तसेच कायवक्रमाचे आभार कारागृहाचे वशक्षक श्री.सांिीव हटवादे सर याांनी मानले तर या सांपूणव कायावच्या यशस्वीतेकररता ट्रस्टस्  प्रकल्पाच्या कायवक्रम अवधकारी मांगला होनावर सामाविक कायवकते वमना लाटकर,धनपाल मेश्राम व दादासाहेब लहाने याांनी कायव के ले.