नागपूरच्या मालविका बनसोडे या २० वर्षांच्या मुलीनं सायना नेहवालवर सरळ सेटमध्ये मात करण्याचा पराक्रम केलाय

January 15,2022

नागपूरच्या मालविका बनसोडे या २० वर्षांच्या मुलीनं सायना नेहवालवर सरळ सेटमध्ये मात करण्याचा पराक्रम केलाय. खेळात असंच सातत्य राहिलं, तर ती नवी फुलराणी ठरू शकेल. देशासाठी बॅडमिंटन या खेळात सायना, पी. व्ही. सिंधूनंतर मालविकाही निश्चितच पदक जिंकू शकेल. त्यासाठी तुला शुभेच्छा मालविका!