राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बाल व शिशु स्वयंसेवकांचा श्री विजयादशमी उत्सव नगरश: संपन्न

October 03,2022

नागपूर : विजया दशमीच्या पावन पर्वावर रविवार ला शहराच्या विविध ठिकानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बाल व शिशु स्वयंसेवकांचा श्री विजयादशमी उत्सव नगरश: संपन्न झाला. हा उत्सव शहरातिल अजनी भागातील ओमकार नगर, हनुमान नगर, नरेंद्र नगर, रामेश्वरी नगर, अयोध्या नगर, जानकी नगर, म्हाळगी नगर, नंदनवन, खरबी नगर, श्रीकृष्ण नगर, रेशिमबाग, लालगंज, कळमना नगर, बिनाखी, तक्षशिला नगर, यशोधरा नगर, 

लष्करीबाग नगर, जरीपटका, गोधनी, ओमनगर, सदर, गिट्टिखदान, हज़री पहाड़, अनंत नगर, मानवसेवा नगर, धरमपेठ, रामदासपेठ, शिवाजीनगर, त्रिमूर्ती  भाग, त्रिमूर्तीनगर, जयताळा, सोमलवाडा, लक्ष्मी नगर, खापरी, मोहिते भाग, पारडी नगर, वर्धमान नगर, मोहिते नगर, ईतवारी भाग, दक्षिणामूर्ती नगर, गणेश पेठ नगर, खदान नगर येथे पार पड़ता. या उत्सवाला अन्नपूर्ण नगर हुडकेश्वर रोड येथे  मुख्य अतिथि श्री गंगाधरराव नाकाडे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपास्थित होते.